Description
“आमचा १-महिन्याचा लाईव्ह ब्लॉगिंग कोर्स जॉईन करा आणि फक्त 30 दिवसात तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करा आणि लाँच करा.”
कोणत्याही प्रकारच्या कोडींग नॉलेजची गरज नाही. अगदी नवखा व्यक्ती देखील हा कोर्स करून ब्लॉगिंग शिकू शकतो आणि ब्लॉगिंगमध्ये आपले करीयर घडवू शकतो.
नवीन बॅच 15 Jan 2025 पासून सुरु होणार आहे. कोर्से जॉईन करण्यासाठी ८४५९२४९१२३ नंबर वर कॉल किंवा मेसेज करू शकता.
सूचना – खालील कोर्स तपशील वाचा आणि काही शंका असल्यास ८४५९२४९१२३ नंबर वर कॉल किंवा मेसेज करू शकता.
फ्री होस्टिंग आणि पुश नोटिफिकेशन सर्विस दिले जाईल.
कोर्ससाठी काय आवश्यक?
- कोणतेही पूर्व ज्ञान आवश्यक नाही कारण या कोर्समध्ये सर्वकाही शिकवले जाईल.
- तुम्हाला फक्त एक मोबाईल, laptop किंवा Computer ची गरज लागेल.
- तुम्हाला कोणत्याही कोडिंगच्या अनुभवाची अजिबात गरज नाही.
- ब्लॉगिंग हे ऑनलाईन स्वरूपातील काम असुन त्याला इंटरनेटची गरज लागते.
हा कोर्स कोणासाठी आहे?
- जर तुम्ही ऑनलाईन काम करून पैसे कमविण्याचा मार्ग शोधत आहात तर ब्लॉगिंग हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे, कारण यासाठी कोणत्याही शिक्षणाची मर्यादा नाही, अगदी १० वी – १२ वी पास व्यक्ती सुद्धा ब्लॉगिंग करू शकतो.
- बरेच महिने किंवा वर्ष झालेत तुम्ही ब्लॉगिंग करताय पण तुम्हाला यश मिळत नाही, तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे, कारण या कोर्समध्ये आपण आपल्या ब्लॉगवर ट्राफिक कशी आणावी आणि लवकरात लवकर अरनिंग सुरु कशी होईल याबाबतची संपूर्ण माहिती देतो.
- हाउसवाईफ आहात, विद्यार्थी आहात, जॉब शोधताय पण मिळत नाहीये, स्वतःच काय तरी सुरु करावं असा विचार करताय तर ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो.
कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?
- ब्लॉगिंग म्हणजे काय?
- होस्टिंग आणि डोमेन म्हणजे काय?
- डोमेन कसा निवडावा?
- वर्डप्रेस बद्दल संपूर्ण माहिती.
- 15 टॉपिक ब्लॉगिंगसाठी सजेस्ट केले जातील.
- मायक्रो निश टॉपिक म्हणजे काय? आणि 100 टॉपिक सजेशन.
- AdSense अप्रूलसाठी टिप्स आणि ट्रिक्स व त्याची पूर्ण प्रोसेस सांगितली जाईल.
- जास्त ट्राफिक कोणत्या टॉपिक मध्ये आहे ते सजेस्ट केले जाईल?
- संपूर्ण गुगल प्लॅटफॉर्मची माहिती.
- कॉपीराईट आणि Plagiarism.
आर्टिकल कसे लिहायचे?
- SEO Friendly आर्टीकल म्हणजे काय?
- SEO Friendly कसे लिहायचे?
- SEO Friendly रुल्स.
- तुमचे आर्टिकल डिस्कव्हर पेजला कसे जातील या बद्दलची माहिती.
- On-page SEO (meta tags, headers, keywords)
- Off-page SEO (backlinks, social signals)
- SEO tools and analytics
Web Story
- वेबस्टोरी म्हणजे काय?
- वेबस्टोरी कशी बनवावी?
- कोणत्या विषयावर वेबस्टोरी बनवावी?
- वेबस्टोरीचा वापर करून वेबसाईटची ट्राफिक कशी वाढवावी?
- भारतासाठी वेबस्टोरीचा Topic कसा शोधावा?
- USA साठी कसे काम करावे?
- USA साठी कोणत्या टॉपिकवर काम करावे?
- USA वेबस्टोरीसाठी कंटेंट कसे शोधावे?
- वेबस्टोरी बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
Keyword Research
- Introduction to Keyword Research
- कीवर्ड म्हणजे काय?
- कीवर्ड रीसर्च कसा करावा?
- लो Competition टॉपिक कसा शोधावा?
- लो Competition कीवर्ड कसे शोधावे?
- Long-Tail Keywords
- लाँग-टेल कीवर्डची व्याख्या आणि महत्त्व.
- लाँग-टेल कीवर्ड कसे शोधायचे आणि वापरायचे?
- Competitor Keyword Analysis
- Competitor कीवर्ड ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करणे
- Keyword Difficulty and Competition
- कीवर्ड डिफीकल्टी स्कोर समजून घेणे.
- विशिष्ट कीवर्डसाठी स्पर्धेचे मूल्यांकन करणे.
Push Notification
- Introduction to Push Notification
- पुश नोटिफिकेशन कसे काम करतात?
- ब्लॉगर्ससाठी पुश नोटिफिकेशनचे फायदे.
- फ्री आणि पेड पुश नोटिफिकेशन सर्विसेस.
- सर्वोत्तम पुश नोटिफिकेशन Provider कसा निवडावा.
- वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन्स सेटअप कसा करायचा?
- प्रभावी पुश नोटिफिकेशन कॅम्पिंगन कसे करावे.
- पुश नोटिफिकेशन मध्ये Personalization आणि टारगेटिंग कसे करायचे?
- पुश नोटिफिकेशन परफॉर्मन्स ट्रॅकिंग आणि Analyzing कसा करायचा?
- पुश नोटिफिकेशन साठी टिप्स आणि ट्रिक्स.
Movie Downloading Website
- Movie/Software/Apps डाउन्लोआडींग वेबसाईट म्हणजे काय?
- मूव्ही डाउन्लोआडींग वेबसाईट चा फायदा.
- मूव्ही डाउनलोडिंग वेबसाईट adsense ला लिंक कशी करावी?
- शॉर्ट-लिंक म्हणजे काय?
- CDN म्हणजे काय?
- वेबसाईट सेटअप कसा करायचा?
- मूव्ही वेबसाइटवरून AdSense वेबसाइटवर traffic कशी redirect करावी?
काहीही अडचण आल्यास तुम्ही आमच्या Community Forum(Website) वर लाइफटाइम प्रश्न विचारू शकता आणि २४ तासाच्या आत तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिले जाईल.
नोट:-
कोर्से जॉईन करण्यासाठी फक्त ₹१५०० deposit भरावे लागेल. AdSense Approval नंतर १५ दिवसांच्या आत पूर्ण फी रीफंड करण्यात येईल.
संपर्कासाठी :
Reviews
There are no reviews yet.